(Jawahar Navodaya Vidyalaya) 'स्थापन केले आहे.
ज्या विद्यार्थ्याकडे विशेष प्रज्ञा आहे आणि ज्यांचा कल आहे अशा विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांना, या जवाहर नवोदय विद्यालयातून माध्यमिक स्तरापर्यंत उत्तम द्रजाचे शिक्षण विनामूल्य देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
या परीक्षेत मानसिक क्षमता चाचणी, गणित, भाषा या तीन विषयांची चाचणी घेतली जाते. विद्यार्थ्यांना या महत्वाच्या परीक्षेची नीट करता यावी यासाठी या अप मध्ये मानसिक क्षमता चाचणी, चाचणी, गणित या विषयांचे भरपूर प्रश्न देण्यात आले आहेत ...
तर नक्की डाऊनलोड करा आणि इतरानाही शेअर करा.